महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या (मेस्को).
                                महाराष्ट्र शासन अंगिकृत़ उपक्रम १८ जानेवारी २००२ ला माजी सैनिकांचे कल्याण व पुनर्वसन करण्याच्या हेतुने स्थापन करण्यात आले.
                                "शिस्त बध्द सेवा"
                                हे मेस्कोचे ब्रिद वाक्य आहे. विविध व्यावसायिक उपक्रम राबवून राज्यातील माजी सैनिकांना त्यांच्या जिल्हयात घराजवळ समाधानकारक रोजगार उपलब्ध  करून देणे हा मेस्कोचा मुख्य उद्देश आहे.