MESCO LTD

के ओ पी पी बद्दल

इतिहास - कारगिल ऑफसेट प्रिंटिंग प्रेस, सातारा

 

१. कारगिल ऑफसेट प्रिंटिंग प्रेस, सातारा २००० मध्ये सैनिक कल्याण विभागाद्वारे स्थापन करण्यात आली.

२. सन 2004 मध्ये या प्रिंटिंग प्रेसला मेस्को इंटरप्रायजेसकडे हस्तांतरित करण्यात आले.

३. एप्रिल 2019 मध्ये हि प्रिंटिंग प्रेस काही प्रशासनिक कारणास्तंव बंद करण्यात आली होती तथापि मेस्कोच्या वर्तमान महाव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली, ही प्रिंटिंग प्रेस ऑक्टोबर 2019 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली.

४. तेंव्हापासून कारगिल प्रेस पूर्णपणे कार्यरत आहे आणि सध्या मुद्रण कार्यासाठी 22 पेक्षा जास्त ग्राहक (क्लायंट) आहेत. सैनिक कल्याण विभाग (Department of Sanik Welfare, Maharashtra State) आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये (Zila Sainik Welfare Offices) हे मुख्य ग्राहकांपैकी आहेत.