MESCO LTD

उपलब्धी

   

१) महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत स्वयं वित्तपुरवठा महामंडळ.

२) पाच व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये विविधता.

 

     सुरक्षा सेवा.

     सुरक्षा प्रशिक्षण.

     पेट्रोल पंप.

     छापखाना.

     औद्योगिक वसाहत.

 

३) पाच राज्यांमध्ये पसरलेल्या सुरक्षा सेवा.

     महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ.

 

४) भारतातील पहिली औद्योगिक वसाहत केवळ माजी सैनिकांच्या पुनर्रोजगारासाठी.

५) ११००० माजी सैनिकांना रोजगाराची संधी.

६) एम एस टी सि बुलढाणा आणि सातारा येथे ४७२७ ला सुरक्षा प्रशिक्षण दिले.

७) एम एस टी सि बुलढाणा आणि सातारा येथे १३३०२ कर्मचार्‍यांना करिअर प्रशिक्षण दिले.