MESCO LTD


घटनेची थोडक्यात माहिती. (पहा)

SBI रिजन ऑफिस पुणे च्या वतीने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चेस्ट ब्रँच SBI राजगुरूनगरचा मेस्को सुरक्षा रक्षकांच्या विशेष कार्यशैलीमुळे पहिला क्रमांक आला आहे व त्याला विशेष असे ब्रँच मॅनेजर तर्फे पारितोषिक देण्यात आले आहे. अभिनंदन विकास मांदळे.