सुरक्षा सेवे संबंधी

मेस्कोने आजपावतो संपुर्ण महाराष्ट्रात 460 च्या वर ग्राहकांच्या माध्यमातून जवळपास 10500 माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांना सुरक्षा सेवेच्या क्षेत्रात रोजगार उपलब्धं करून दिला आहे.

आमचे सन्माननीय ग्राहक