क्षेत्रिय कार्यालय, सोलापूर

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कर्नल एम जी शिरोडकर (निवृत्त)
सहाय्यक व्यवस्थापक वसुली : श्री कदम एच. बी
वसुली क्लार्क : अथणीकर एस के
क्लार्क : श्री विलास सावंत , श्री दिनकर घोटाळे

संपर्काचा पत्ता :

मेस्को क्षेत्रिय कार्यालय सोलापूर महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) "रायगड" 2 रा मजला
राष्ट्रिय युध्दंस्मारका समोर घोरपडी, पुणे ४११००१


संपर्क ध्वनी :

कार्यालय - ०२०-७१००२६१६
क्षेत्रिय व्यवस्थापक - ९७६४७११८५९
सहाय्यक व्यवस्थापक वसुली - ०२०-७१००२६६५,९६०७८२९०९९
वसुली क्लार्क - ९४२०६९७८१६
क्लार्क : ९४०५९६२९७६ , ८८०६१५३६१७

संक्षिप्त माहिती

सोलापूर क्षेत्रिय कार्यालय, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) "रायगड" 2 रा मजला राष्ट्रिय युध्दंस्मारका समोर घोरपडी येथे स्थित आहे. हे क्षेत्रिय कार्यालय सोलापूर ,उस्मानाबाद ,लातूर , बीड आणि नांदेड या जिल्हयामधील मेस्कोसंबंधित कंत्राटांच्या सर्व व्यवहारासाठी जबाबदार आहे.