क्षेत्रिय कार्यालय, सांगली

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कॅप्ट व्ही एस पोळ (निवृत्त)
वसुली पर्यवेक्षक : श्री बाळू कित्तुरे
ए एस ओ : श्री मकदूम आर के
क्लार्क : श्री पोपट चव्हाण

संपर्काचा पत्ता :

मेस्को क्षेत्रिय कार्यालय सांगली
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या शेजारी, पुष्कराज चौक सांगली जिल्हा - सांगली


संपर्क ध्वनी :

कार्यालय - ०२३३-२६७०४७७
क्षेत्रिय व्यवस्थापक - ९४२२३०७६१३
वसुली पर्यवेक्षक - ७५८८६२४०४६
ए एस ओ - ९४५०६९७८२०
क्लार्क - ०२३३-२६७०४७७

संक्षिप्त माहिती

सांगली क्षेत्रिय कार्यालय जिल्हा सैनिक कार्यालयाच्या शेजारी, सांगली जिल्हा येथे स्थित आहे. हे क्षेत्रिय कार्यालय सांगली ,कोल्हापूर ,रत्नागिरी,गोवा आणि सिंधदुर्ग या जिल्हयामधील मेस्कोसंबंधित कंत्राटांच्या सर्व व्यवहारासाठी जबाबदार आहे.