क्षेत्रिय कार्यालय, पुणे

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : ले. कर्नल आर. आर. जाधव (निवृत्त)
सहाय्यक व्यवस्थापक वसुली : श्री सुरेश लव्हटे
वसुली पर्यवेक्षक : श्री निंबाळकर डी बी
क्लार्क : श्री चव्हाण एस बी, श्री बालटे एन ए, श्री अनभुले के के

संपर्काचा पत्ता :

"मस्तानी" इमारतीजवळ राष्ट्रीय युद्धस्मारका समोर घोरपडी, पुणे ४११००१ मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को)
मेस्को क्षेत्रिय कार्यालय पुणे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को)


संपर्क ध्वनी :

कार्यालय - ०२०-७१००२६५१
क्षेत्रिय व्यवस्थापक - ९१५८९९९८३६
सहाय्यक व्यवस्थापक वसुली - ८०५५९६९४४४०
वसूली पर्यवेक्षक - ९४२२०२०७९२
क्लार्क - ८१४९९६१९८४,८२७५०६६०८०,९४२३०१७१३७

संक्षिप्त माहिती

पुणे क्षेत्रीय कार्यालय , महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. (मेस्को) "मस्तानी" इमारतीजवळ राष्ट्रीय युद्धस्मारका समोर घोरपडी येथे स्थित आहे. हे क्षेत्रीय कार्यालय सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यामधील मेस्कोसंबंधित सुरक्षारक्षक कंत्राटांच्या सर्व व्यवहारासाठी जबाबदार आहे.