क्षेत्रिय कार्यालय, लातुर

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कर्नल एम जी शिरोडकर (निवृत्त)
वसुली पर्यवेक्षक : श्री सूर्यवंशी सूर्यकांत
ए एस ओ : श्री भालेराव शंकर
क्लार्क : श्री शिंदे बालासाहेब, श्री सुतार शिवाजी

संपर्काचा पत्ता :

मेस्को क्षेत्रिय कार्यालय लातुर
C/o ज़िल्हा सैनिक वेलफेयर ऑफिस लातुर


संपर्क ध्वनी :

कार्यालय - ०२३८२-२२९६००
क्षेत्रिय व्यवस्थापक - ९४२२०३११७९
वसुली पर्यवेक्षक - ९४२३०४११२३
ए एस ओ - ९४२०६९७८२८
क्लार्क - ०२३८२-२२९६०० , ९९२२५६०६९८

संक्षिप्त माहिती

लातुर क्षेत्रिय कार्यालय, ज़िल्हा सैनिक वेलफेयर ऑफिस येथे स्थित आहे. हे क्षेत्रिय कार्यालय लातूर,बीड आणि नांदेड या जिल्हयामधील मेस्कोसंबंधित कंत्राटांच्या सर्व व्यवहारासाठी जबाबदार आहे.