संपर्काचा पत्ता
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.,क्षेत्रिय कार्यालय, अमरावती
मार्फत जिल्हा सैनिकी मुलांचे वसतीगृह,
नवोदय विद्यालयाच्या मागे,
नवसारी -व्हिएमव्हि रोड, अमरावती ४४४६०३
कार्यालय संपर्क ध्वनी : ०७२१ - २५३०२४०
इमेल : ro-amravati@mescoltd.co.in
संपर्क ध्वनी :
Ex Sub Vijay Tonpe – Amravati-1 : 7588624047
Ex Sub D K Raikwar - Amravati (Achalpur)-2 : 8412897444
Ex Sub W S Pawade (Yavatmal): 9422307597
Ex N/Sub N J Chimkar : 8390782212
Ex Hav Ganesh Modak :8412881444
संक्षिप्त माहिती
या क्षेत्रिय कार्यालयाची स्थापना 20 मे 2010 ला झाली आहे. या क्षेत्रा अंतर्गत 5 जिल्हे (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम) समाविष्ट आहेत. 200 चे वर साईट ला जवळपास 1100 माजी सैनिक सुरक्षा रक्षकांची सेवा पुरविण्याचे दायित्व या क्षेत्रिय कार्यालयावर आहे. मुख्य ग्राहकांमध्ये, महावितरण, महापारेषण व महाजनको सहित, महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, शासकीय रुग्णालये, विद्यापीठ, औ. प्र.संस्था, तंत्रनिकेतन, इ. सुरक्षा सेवा पुरविल्या जातात
|