|
|
माजी सैनिकांचे कल्याण व पुनर्वसनासाठी कार्यरत राज्य शासन अंगिकृत उपक्रम |
|
शासकीय कंपनी म्हणून अधिकृत नोंदनी. |
|
केंद्र सरकार, पुनर्वसन संचालनालय (डी.जी.आर) यांच्याशी अधिकृतरित्या निगडीत. |
|
महाराष्ट्र राज्य शासन निर्णय दि. १४ नोंव्हेंबर २००२ अन्वये सर्व सरकारी, निमसरकारी, सहकारीसंस्था, नगरपालीका, स्वायत्तसंस्था यांनी
महामंडळाकडून विना निविदा सुरक्षा सेवा घेण्यास शासनाची अधिकृत अनुमती.
|
|
केंद्रशासीत सार्वजनिक विभाग तसेच त्यांच्या राज्यस्तरीय विभागांना "डीजीआर- केंद्रीय खात्याच्या प्रायोजकत्वाशिवायही "मेस्को" ची सुरक्षा यंत्रणा
घेण्यास अनुमती.
|
|
कामगार विषयक सर्व कायद्यांचे अत्यंत काटेकोर पालन करणारे महामंडळ (उदा. किमान वेतन कायदा, ई.एस.आय, पी.एफ, जी एस टी, आई टी, पी टी, एम एल डब्लू एफ, ग्रॅज्युटी ई.) आणि या योजनांचा माजी सैनिकांना फायदा तसेच आमच्या ग्राहकांना कायदेशीर रित्या सुरक्षा देणे. |
|
शिस्तबध्द सेवा हे आमचे ब्रिद वाक्य आहे. |
|
सुरक्षा सेवा कंत्राटाचे जवळुन प्रत्यक्ष पर्यवेक्षण. |
|
|
|
|