|
|
|
|
|
जसजसे सुरक्षा सेवेची कंत्राटे वाढत गेली तसतसे मासिक देयकांची संख्याही वाढून १७०० वरती गेली. ग्राहकांकडून आमच्या देयकांचे भुगतान त्वरीत वसूल करण्याकरीता वसूली संघाची स्थापना करण्यात आली. |
|
|
|
मेस्को मुख्यालयात एक वसूली व्यवस्थापक व एक सहाय्यक वसूली व्यवस्थापक असून तीन वसुली क्लार्क कार्यरत आहेत. ते दररोज प्रत्येक साईटकाडून डेटा गोळा करतात आणि टैली (Tally) मध्ये नोंद करतात.
|
|
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एक वसुली पर्यवेक्षक आहे तो साईटवरून वसुली संबंधी डेटा संकलीत करून दुरध्वनीवर किंवा ई मेल द्वारे वसूली व्यवस्थापक व सहाय्यक वसूली व्यवस्थापक यांना पाठवितो.
|
|
|
|
मेस्कोकडे सध्या १७०० पेक्षा जास्त ग्राहक आहेत त्यापैकी काही ग्राहकांची नावे खाली दर्शविलेली आहेत :-
|
* महापारेषण
* महावितरण, महानिर्मीती
* परळी औष्णिक उर्जा केंद्र, जि. बीड
* औष्णिक उर्जा केंद्र, एकलहरे जि. नाशिक
* गेल (ई) लि. आयजीएल
* कोयना जल विद्युत केंद्र, पोफळी
* भारत संचार निगम लि. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
* यशदा
* औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तंत्रनिकेतन, कृषी विद्यापिठे.
|
|
|
सध्य स्थितीत मासिक वसुली जवळपास 17- 18 करोड इतकी आहे.
वसुली संघाच्या स्थापनेमुळे नफयामध्ये फरक पडत नाही परंतु त्वरीत देयकांचे भुगतान झाल्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. |
|
|