Regional Offices in Maharashtra   |   Regional Office in Delhi

मेस्को क्षेत्रिय कार्यालय, सोलापूर

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कर्नल एम जी शिरोडकर (निवृत्त)
सहाय्यक वसूली अधिकारी : श्री जाधव एस. के.
क्लार्क : श्री सावंत विलास
क्लार्क : श्री घेाटाळे दिनकर

संपर्काचा पत्ता

मेस्को क्षेत्रिय कार्यालय, सोलापूर
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.
"रायगड" राष्ट्रिय युध्दस्मारका समोर,
घोरपडी, पुणे, 411 001
संपर्क ध्वनी : 020-66262651,020-66262665
ई मेल ro-solapur@mescoltd.co.in adncsrmie@gmail.com
Asst Mgr Rec: asst-rec-mgr-solapur@mescoltd.co.in
क्लार्क : mesco-solapur@ mescoltd.co.in

संपर्क ध्वनी

क्षेत्रिय व्यवस्थापक :8698361122
सहाय्यक वसूली अधिकारी :7588624045
क्लार्क :9405962976
क्लार्क :8806153617

जिल्हा पर्यवेक्षकांची नावे व संपर्क नंबर

श्री गायकवाड जी. टी. (ए एस ओ) - उस्मानाबाद : 9422307593
श्री व्यावहारे एम ए - सोलापूर : 9420697834
श्री खरात एम एन- सोलापूर : 7588595963
श्री मोहीते जे आर- कराड (सातारा) : 9158439977
श्री साळुंके के डी - सातारा :9420697822

संक्षिप्त माहिती


या क्षेत्रिय कार्यालयाची स्थापना 2010 ला झाली. या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 3 जिल्हे ( सोलापूर, उस्मानाबाद व सातारा ) समाविष्ट आहेत. सध्य स्थितीत या कार्यालया मार्फत जवळपास 783 सुरक्षा रक्षकांचा पुरवठा केला आहे. डिसेंबर 2013 ला या कार्यालयाच्या अधिपत्यातून लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली हे जिल्हे वगळून सातारा हा नविन जिल्हा समाविष्ट केला. मुख्य ग्राहका मध्ये बीएसएनएल सातारा, महानिर्मिती, महापारेषण तसेच महावितरण आणि तंत्रनिकेतन, शा. औ. प्र. संस्था व दुरदर्शन इ. आहेत.