Regional Offices in Maharashtra   |   Regional Office in Delhi

मेस्को क्षेत्रिय कार्यालय, सांगली

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कप्तान विद्याधर शंकर पोळ (निवृत्त)
एएसओ : श्री आर के मगदूम
वसुली पर्यवेक्षक: श्री एकनाथ व्हि देसाई
क्लार्क : श्री चव्हाण पोपट रामचंद्र

संपर्काचा पत्ता

मेस्को क्षेत्रिय कार्यालय, सांगली
मार्फत, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुस्पंराज चौक,
सांगली - 416416 संपर्क ध्वनी : 0233-2670477 / 0233-2670488
ई मेल : ro-sangli@mescoltd.co.in

संपर्क ध्वनी

क्षेत्रिय व्यवस्थापक : 8698361122
एएसओ : 9420697820
वसुली पर्यवेक्षक: 7066176444
क्लार्क : 9545009811

जिल्हा पर्यवेक्षकांची नावे व संपर्क नंबर

श्री पाटील जी. टी. (ए एस ओ) - सांगली: 9422307600
श्री सलोखे अनिल - कोल्हापूर : 9422086154
श्री शिर्के पी पी - रत्नागिरी : 8308725573
श्री गुरूनाथ गावडे - सिंधुदुर्ग : 9422104661
श्री पाटील एन आर - सांगली : 9420697810

संक्षिप्त माहिती

       या क्षेत्रिय कार्यालयाची स्थापना जून 2010 ला झाली. या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 4 जिल्हे ( सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी ) समाविष्ट आहेत. सध्य स्थितीत या कार्यालया मार्फत 351 साईटला जवळपास 1197 सुरक्षा रक्षकांचा पुरवठा केला आहे. मुख्य ग्राहका मध्ये बीएसएनएल रत्नागिरी, महानिर्मिती, महापारेषण तसेच महावितरण आणि तंत्रनिकेतन, शा. औ. प्र. संस्था व दुरदर्शन इ. आहेत.