Regional Offices in Maharashtra   |   Regional Office in Delhi

क्षेत्रिय कार्यालय, नाशिक

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कर्नल बी. पी. पाटील (निवृत्त)
सहाय्यंक सुरक्षा अधिकारी : श्री. ए. एस. कोळी
वसुली पर्यवेक्षक : श्री . बी. एम. कांडेकर
क्लार्क : श्री पी. एम. देशमुख

संपर्काचा पत्ता

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. क्षेत्रिय कार्यालय, नाशिक माजी सैनिकी विश्रामगृहाच्या मागे,
जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर,
नाशिक 422 001
कार्यालय - 0253-2232085

इमेल : Ro-nasik@mescoltd.co.in

संपर्क ध्वनी

क्षेत्रिय व्यवस्थापक - 9422026598
सहाय्यंक सुरक्षा अधिकारी 9420697811
वसूली पर्यवेक्षक - 9420697825
क्लार्क :9421500705

जिल्हा पर्यवेक्षकांची नावे व संपर्क नंबर

श्री डी. सी. राय- नाशिक 7588595253
श्री एस एन मनोरे - जळगांव 9422039652
श्री सी आर पाटील - धुळे 9422307594
श्री एस एम रघुवंशी - नंदुरबार 8412023388
श्री पाटील आर सी - सांगली 9420697818

संक्षिप्त माहिती

       मेस्को नाशिक या क्षेत्रिय कार्यालयाची स्थापना आक्टोरी 2010 ला झाली. या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 4 जिल्हे ( नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार ) समाविष्ट आहेत. सध्य स्थितीत या कार्यालया मार्फत 158 साईटला जवळपास 1030 सुरक्षा रक्षकांचा पुरवठा केला आहे. मुख्य ग्राहका मध्ये एमएसआरटीसी, आय ओ सी एल, महानिर्मिती, महापारेषण तसेच महावितरण आणि तंत्रनिकेतन, शा. औ. प्र. संस्था, बँका, विमान प्राधिकरण व दुरदर्शन इ. आहेत.