मेस्को क्षेत्रिय कार्यालय, लातुर

पदाधिकारी

क्षेत्रिय व्यवस्थापक : कर्नल आर. यू. नांदगावकर (निवृत्त)
वसुली पर्यवेक्षक : श्री सुर्यकांत सुर्यवंशी
सहाय्यक सुरक्षा अधिकारी : श्री भालेराव शंकर पी, लातुर-1
क्लार्क : श्री पाटील लालासाहेब

संपर्काचा पत्ता

मेस्को क्षेत्रिय कार्यालय, लातुर
एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर,
अंबेजोगाई रोड, लातुर, पिन : 413531
फोन नं : 8888818973
ई मेल : ro-latur@mescoltd.co.in

संपर्क ध्वनी

क्षेत्रिय व्यवस्थापक : 9422031179
वसुली पर्यवेक्षक : 9423041123
सहाय्यक सुरक्षा अधिकारी : 9420697828
क्लार्क : 7588386515

जिल्हा पर्यवेक्षकांची नावे व संपर्क नंबर

श्री बोडके वसंत - लातुर-2 : 9423040886
श्री शेवाळकर जी के - नांदेड-1 : 9423074497
श्री लाहुले परशुराम- नांदेड-2 : 9420697826
श्री सानप वसंत - बीड-1 : 9420697803
श्री देशपांडे एन. एन. बीड-2 : 9422307599

संक्ष्प्ति माहिती :


या क्षेत्रिय कार्यालयाची स्थापना नोव्हेंबर 2013 ला झाली. या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 3 जिल्हे ( बीड, लातुर व नांदेड ) समाविष्ट आहेत. सध्य स्थितीत या कार्यालया मार्फत 168 साईटला जवळपास 1243 सुरक्षा रक्षकांचा पुरवठा केला आहे. मुख्य ग्राहका मध्ये थर्मल पावर स्टेशन परळी, महानिर्मिती, महापारेषण तसेच महावितरण आणि वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शा. औ. प्र. संस्था व दुरदर्शन इ. आहेत.