क्षेत्रिय व्यवस्थापक : ले. कर्नल सी. डी. धर्माधिकारी (निवृत्त)
वसुली पर्यवेक्षक : श्री जे. एन. इंगळे
वसुली पर्यवेक्षक : श्री दत्तु थोरात
क्लार्क : श्री कुलकर्णी
क्लार्क:मोहम्मद फारूक अली
संपर्काचा पत्ता :
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.
क्षेत्रिय कार्यालय, औरंगाबाद
सर्वे नं. 41, नंदनवन कॉलोनी,
औरंगाबाद, कॅन्ट 431002
संपर्क ध्वनी : ०२४० २३७११७०,०२४०२३७११८०
इमेल : mescoaurangabad@yahoo.com, ro-aurangabad@mescoltd.co.in
संपर्क ध्वनी :
कार्यालय - 0240- 2371170
क्षेत्रिय व्यवस्थापक - 9422306917
वसूली पर्यवेक्षक - 9420697835
क्लार्क:7387698961
क्लार्क:8085650123
जिल्हा पर्यवेक्षकांची नावे व संपर्क नंबर
श्री व्हि आर ढुमणे - औरंगाबाद : 9420697835
श्री एम टी गायकवाड- औरंगाबाद 9422039652
श्री एम व्हि टिमकरे - अहमदनगर 9420697840
श्री आर ए दळवी - अहमदनगर 8412023388
श्री भीमराव फुंडगे - परभणी 758859172
श्री डी डी पैकराव हिंगोली 9921189139
श्री के बी खंडेबराड - जालना 9420697806
संक्षिप्त माहिती
मेस्को औरंगाबाद या क्षेत्रिय कार्यालयाची स्थापना आक्टोरी 2012 ला झाली. या क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 5 जिल्हे ( औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी व हिंगोली ) समाविष्ट आहेत. सध्य स्थितीत या कार्यालया मार्फत 180 साईटला जवळपास 1230 सुरक्षा रक्षकांचा पुरवठा केला आहे. मुख्य ग्राहका मध्ये पॉवर ग्रीड कार्पोरेशन, एमएसआरटीसी, दंत चिकीत्सालय, वैद्यकीय महाविद्याय, महानगरपालिका, कृषी विद्यापीठ, महानिर्मिती, महापारेषण तसेच महावितरण आणि तंत्रनिकेतन, शा. औ. प्र. संस्था, दुरदर्शन इ. आहेत.