आमचे ध्येय व धोरण

 

शारिरीक दृष्टया कणखर, मानसिक दृष्टया खंबीर, शिस्तबध्द व पुर्णत: व्यावसायिक रित्या कार्यक्षम माजी सैनिक मनुष्यबळाचे पुनर्वसन करतानाच कोणत्याही शासकीय, सार्वजनिक अथवा खाजगी संस्थांना सर्वोत्कृष्ट दर्जाची सुरक्षा सेवा पुरवून आपल्या महामंडळाची ओळख निर्माण करण्याकरिता आम्ही कटिबध्द आहोत

विविध व्यावसायिक उपक्रम राबवून व बाहययंत्रणे द्वारे राज्यातील माजी सैनिकांना त्यांच्या घराजवळ /शक्यतो त्यांच्या जिल्हयातच जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे उद्दीष्ट आहे.