संगणक अभ्यासक्रमांचा तपशील

 

१. माहिती तंत्रज्ञान (एमएस -सिआईटी) मध्ये महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र.

२. संगणक टायपिंग बेसिक कोर्स (जीसिसि - टीबीसि टायपिंग) मध्ये शासकीय प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.

फी शेड्यूल

१. एमएस- सिआईटी

एक वेळ पेमेंट दोन हप्त्यात अदायगी
४०००/- पहिला हप्ता रू. २१००/-
दुसरा हप्ता रू. २१००/-

२. टंकलेखन

एक वेळ पेमेंट दोन हप्त्यात अदायगी
४७००/- पहिला हप्ता रू. २५००/-
दुसरा हप्ता रू. २२००/-