मेस्को संबंधी
महामंडळाची स्थापना

१८ जानेवारी २००२ च्या शासन निर्णया अनुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
महामंडळाचा हेतु आणि उदिष्टे
विविध व्यावसायिक उपक्रम राबवून राज्यातील माजी सैनिकांना त्यांच्या घराजवळ /शक्यतो त्यांच्या जिल्हयात रोजगार उपलब्ध करून देणे.
 

नोंदनी

कंपनी कायदा १९५६ अनुसार २६ मार्च २००२ ला शासकीय कंपनी म्हणून नोंदनीकृत.
नोंदनी पुर्वी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागाकडून संस्थापन समय लेख व संघ समय लेख मंजुर.
  
पुनर्वसन महानिदेशालय, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारा सुरक्षा सेवा
व्यवसायाकरिता प्रमाणित.प्रमाणित क्रमांक २८३० दिनांक २६/११/२०२० पासुन ते २५/११/२०२३ पर्यंत कार्यान्वित.