संगणक केंद्राबद्दल

मेस्को कॉम्प्युटर सेंटर सातारा

इतिहास आणि ध्येय

 

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को ) ने १८ जानेवारी २००२ रोजी ई एस एम च्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सातारा ची स्थापना केली.

हे केंद्र सरकारी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी (एमएस -सिआईटी , टायपिंग, एमएस-ऑफिस , सुविद्य ) संगणक प्रशिक्षण देते.

विद्यार्थी प्रामुख्याने ई एस एम ची मुले आणि जागांच्या उपलब्धतेनुसार काही नागरी विद्यार्थी असतात.